मनसेच्या आरमोरी तालुका अध्यक्षपदी भाग्यवान मेश्राम याचीं वर्णी

जिल्हा प्रतिनीधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी - आरमोरी येथे झालेल्या बैठकीत सन्माननीय राजसाहेब ठाकरे पक्ष प्रमूख यांच्या आदेशानुसार,मनसे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साळवे,जिल्हा उपाध्यक्ष रणजित बनकर,महिला आघाडी मनसे जिल्हा उपाध्यक्षा विभा बोबाटे यांनी मनसेचा झेंडा हाती देऊन भाग्यवान मेश्राम यांना आरमोरी तालुका अध्यक्ष जाहीर करण्यात आला.भाग्यवान मेश्राम यांनी पक्षवाढीस सर्व परी प्रयत्न करीन.माझ्या वर जो विश्वास दाखविला व मला या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार, याच विश्वासाने मनापासून पक्षात काम करेनराजेंद्र साळवे रणजित बनकर,विभा बोबाटे,राजेंद्र गडपल्लीवार,ज्योती सहारे,ज्योती बगमारे,आशुतोष गिरडकर,कुश दिवठे,रविकुमार उसेंडी, किशोर जंजालकर,प्रविण भोयर,आशा बोळणे,उमा कोडापे,शुभांगी धंदरे,महानदां शेंन्डे पदाधिकारी व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related News
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेकडून (उबाठा) सामाजिक उपक्रम
4 days ago | Sajid Pathan
बहुजन क्रांती सेनेत अशोक इंगोले यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड
7 days ago | Sajid Pathan
रामबाग मैदान वाचवा आमदार जोरगेवार यांनी थांबवले जिल्हा परिषद इमारतीचे काम
10 days ago | Sajid Pathan